Posts

Showing posts from May, 2021

आपल्याला आनंदी राहायचं असेल तर

Image
  आपल्याला आनंदी राहायचं असेल तर परत एकदा आपलं बालपण आठवुन त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न नक्की केलेला बरा . लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ... असे म्हणतात ते चुकिचे नाही आहे . खरंच लहान असताना आपण ज्याप्रमाणे खेळतो , बागळतो , एकमेकांशी लढतो , नाराज होतो . पण काही क्षणात परत सर्व विसरून आनंदाने राहतो . आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला ना स्वतःला वेळ देता येत ना स्वतःच्या मुलांना वेळ देता येत . तुमचं बालपण ज्या आनंदात गेले खरंच तुम्ही तुमच्या मुलांना तसे बालपण देत आहेत ? आपण आज जे बालपण आपल्या मुलांना देत आहो ते त्यांना समोर नकोसे वाटणारे आहे . जीवनात फक्त पैस्याच्या मागे धावून आनंद आणि सुख घेता नाही येत तर पैशे कमावताना थोडा वेळ काढून आनंद कमावला तर खरंच आपला जीवन आनंदी आनंद होऊन जाईल आणि आपणाला खरे आयुष्य जगण्याचा अनुभव मिळेल . आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आणि जे आपल्यावर अथांग प्रेम करतात तेही . माणूस हा भावनेचा भुकेला असतो . मनुष्य आणि रोब...

Career Inclination Test

Image
Career Inclination Test  

डाक विभागाच्या आस्थापनेवर ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा

Image
  भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा शैक्षणिक पात्रता  – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा  – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे. परीक्षा फीस  – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे.) अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात  डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. Advertisement:  Click Here Apply Online:  Click Here Official Web...
  कंप्यूटर सराव प्रश्नोत्तरे Index => कंप्यूटर सराव प्रश्नोत्तरे Quiz Show all questions <=   => प्रत्येक वेळी कंप्यूटर सिस्टिम सुरू केल्यावर ऑपरेटिंग सिस्टिम ह...